निर्देशांक (Ease of Living Index) प्रसिद्ध

केंद्रीय गृह व शहरी कल्याण मंत्रालयाने अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) अंतर्गत जीवनमान सुलभता निर्देशांक(Ease of Living Index) प्रसिद्ध केला आहे.

जीवनमान सुलभता निर्देशांकाच्या क्रमवारीत आंध्रप्रदेश राज्य अग्रस्थानी आहे. या क्रमवारीत आंध्रप्रदेशानंतर ओडिशा आणि मध्यप्रदेश या राज्यांचा प्रथम तीनमध्ये क्रम लागतो.

शहरी भागात लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सांडपाण्यासाठी नाले, पाणी पुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा मिळण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय गृह व शहरी कल्याण मंत्रालयाने 2015 साली अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) सुरू केली होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: