नियुक्ती – एस. एस. देसवाल

एस. एस. देसवाल यांची इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) याच्या महानिरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय पोलीस सेवा अधिकारी देसवाल यांनी आर. के. पचानंदा (निवृत्त) यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.


इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP)-

* हे दल भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र दलांपैकी एक आहे.

* 1962 सालच्या चीन-भारत युद्धानंतर CRPF कायद्याच्या अंतर्गत दिनांक 24 ऑक्टोबर 1962 रोजी या दलाची स्थापना करण्यात आली.

* हे दल भारताच्या चीनच्या तिबेट या स्वायत्त प्रदेशाच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे.

*  “शौर्य – दृढता – कर्म निष्ठा” हे दलाचे आदर्श वाक्य आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: