‘द वॉल्ड सिटी ऑफ जयपूर’

युनेस्कोच्या जागतिक वारशासाठी भारतातील राजस्थानमधील ‘द वॉल्ड सिटी ऑफ जयपूर’ ची शिफारस करण्यात आली आहे.

परिचालन मार्गदर्शक तत्त्वे 2017 नुसार दरवर्षी केवळ एका स्थळाची शिफारस करता येते.

जागतिक वारशाची मान्यता मिळणे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगार निर्मितीतही वाढ होते.

भारतात एकूण 37 जागतिक वारसा स्थळे आहेत.

भारतातील जागतिक वारसा स्थळे –

आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश

फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदेश

ताज महाल, आग्रा, उत्तर प्रदेश

जुना गोवा

सांची स्तूप, मध्य प्रदेश

खजुराहोमधील प्राचीन मंदिरे, मध्य प्रदेश

भीमबेटका पाषाण आश्रय, मध्य प्रदेश

चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात

छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

एलेफंटा केव्ह्ज/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र

अजिंठा लेणी, महाराष्ट्र

वेरूळ लेणी, महाराष्ट्र

चोल राजांची मंदिरे, तमिळनाडू

महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडु

हंपीमधील मंदिरे, कर्नाटक

पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओरिसा

महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)

नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तरांचल

कुतुब मिनार, दिल्ली

लाल किल्ला, दिल्ली

हुमायूनची कबर, दिल्ली

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

नालंदा विद्यापीठ(महाविहार), बिहार

खांगचेंडझोंगा राष्ट्रीय अभयारण्य, सिक्किम

कैपिटल इमारत संकुल, चंडीगड़

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: