देशात 10 स्वदेशी अणुऊर्जा रिॲक्टर

देशात 10 स्वदेशी अणुऊर्जा रिॲक्टर बसवण्यासाठी सरकारने  शासकीय आणि वित्तीय मंजुरी दिली आहे.

या रिॲक्टरची प्रत्येकी क्षमता 700 मेगावॅट आहे.

स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवण्यात येणारे हे रिॲक्टरर्स भारतीय अणुऊर्जा निगम लिमिटेड यांच्या मार्फत बसवले जातील.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: