देशातील 115 जिल्ह्यांमध्ये ‘स्वजल’ योजनेची सुरुवात

पेयजल व स्वच्छता मंत्रालया अंतर्गत ‘स्वजल’ योजनेची सुरुवात देशातील 115 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. या योजनांचा उद्देश खेड्यांना सौर ऊर्जेच्या जोरावर नळीद्वारे पेयजलाच्या पुरवठा करणे हा आहे. या योजनेंतर्गत प्रकल्पासाठी लागणार्‍या खर्चाच्या निधी वाटपाचे स्वरूप 90% केंद्र शासन आणि उर्वरित 10% खर्च लोकसहभागातून आलेले योगदान असे असणार आहे.  ‘स्वजल’ प्रकल्पांची संपूर्ण जबाबदारी स्थानिक ग्रामीण लोकांची असणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: