देशातील पहिले ‘डॉग पार्क’

डॉग पार्क –

तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये पाळीव कुत्र्यांसाठी खास “डॉग पार्क’ची निर्मिती केली जात आहे.

ग्रेटर हैदराबाद महापालिकेने कोंडापूरमध्ये हे पार्क विकसित केले आहे.

हे पार्क देशातील पहिले नोंदणीकृत डॉग पार्क आहे.

या ठिकाणी एक पशुवैद्यकीय अधिकारी, कुत्र्यांचा प्रशिक्षक, प्रोटोकॉलनुसार स्वच्छता आणि कुत्र्यांना मोफत लसीकरणाचीही सुविधा असेल.

या पार्कमध्ये कुञ्यांना प्रशिक्षण दिले जाणारे उपकरण, कसरतीचे उपकरण, स्प्लॅश पूल, लू कॅफे, दोन लॉन, एक ऍम्पी थिएटर, मोठ्या आणि छोट्या कुञ्यांसाठी वेगवेगळे अडथळे यांसह अनेक सुविधा आहेत.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: