थॉमस चषक-२०१८

चीनच्या पुरुष बॅडमिंटनपटूंच्या संघाने जपानवर विजय मिळवत थॉमस चषक जिंकला. थॉमस चषक ही एक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे, जी पुरुष गटातली एक जागतिक सांघिक स्पर्धा आहे.

ही 1948-49 साली पहिल्यांदा खेळली गेली. ही दर तीन वर्षाला होणारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाची (BWF) पहिली आंतराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेचे नाव जागतिक बॅडमिंटन मंडळाचे पहिले अध्यक्ष सर जॉर्ज थॉमस (21 ऑल इंग्लंड किताब) या खेळाडूच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: