तेजस्विनी सागर – वूमन इंटरनॅशनल मास्टर

Image result for तेजस्विनी सागर - वूमन इंटरनॅशनल मास्टर

औरंगाबादच्या तेजस्विनी राजेंद्र सागरने बुद्धिबळ कारकीर्दीत जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आत्तापर्यंत तेजस्विनीने ‘वूमन फिडे मास्टर’, ‘वूमन चेस मास्टर’ आणि ‘वूमन इंटरनॅशनल मास्टर’ हे किताब पटाकावले आहेत. अलीकडेच तेजस्विनीने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या कामगिरीमुळे तेजस्विनीची भारतीय संघात निवड झाली.

 ग्रीस येथे २० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड यूथ स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

वयाच्या आठव्या वर्षांपासून तेजस्विनी भारतीय संघातून खेळत आहे. महाराष्ट्राकडून तेजस्विनी अनेक वर्षे खेळली. अलीकडची तीन वर्षे तेजस्विनी गुजरातकडून खेळत आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: