तलाव कचरा मुक्त करण्यासाठी नागपूरमधील NEERI ची नवीन पद्धत

नागपूरमधील CSIR च्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (NEERI) एक अशी पद्धत विकसित केली आहे की, ज्याच्या सहाय्याने तलाव/सरोवरामध्ये टाकल्या जाणार्या कचर्याला हटवले जाऊ शकते आणि जलस्त्रोत स्वच्छ केला जाऊ शकतो. या अभिनव कल्पनेनुसार एका तरंगत्या सायकलच्या मदतीने पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगता कचरा जमा केला जातो.

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. याची स्थापना 26 सप्टेंबर 1942 रोजी करण्यात आली.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: