‘डिझाईन युनिव्हर्सिटी फॉर गेमिंग’

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टणम या शहरामध्ये ‘डिझाईन युनिव्हर्सिटी फॉर गेमिंग’ या संस्थेची स्थापना करणार आहे.

या संदर्भात आंध्रप्रदेश आर्थिक विकास मंडळ (APEDB) आणि UNESCO यांच्यात 100 एकरच्या परिसरात ‘गेमिंग डिजिटल लर्निंग हब’च्या स्थापनेसाठी एक करार केला गेला आहे.

UNESCO  बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: