‘ ट्रायडेंट जंक्चर-2018 ‘ युद्धाभ्यास

25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2018 या कालावधी दरम्यान चालणारा मध्य आणि पूर्व नॉर्वेकडील उत्तर अटलांटिक आणि बाल्टिक समुद्राच्या सागरी भागामध्ये NATO चा सर्वात मोठा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला आहे.

 

NATO चे 29 मित्रराष्ट्र, तसेच फिनलंड आणि स्वीडन या देशांमधून 50,000 कर्मचारी, सुमारे 65 जहाजे, 150 विमान आणि 10,000 वाहने या सर्वांनी येथे सहभाग नोंदवला आहे.

 

नाॉर्वेमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्यानंतर यावर्षी प्रथमच NATO चा सर्वात मोठा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला आहे.


उत्तर अटलांटिक करार संघटना (North Atlantic Treaty Organization -NATO) –

 

उत्तर अटलांटिक कराराच्या आधारावर उत्तर अमेरिकेतील व युरोपीय राज्यांनी स्थापन केलेली आंतर-सरकारी सैन्य युती आहे.

स्थापना – 4 एप्रिल 1949

मुख्यालय – ब्रुसेल्स (बेल्जियम)

सदस्य – 29 देश

अधिकृत भाषा – इंग्रजी, फ्रेंच

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: