ट्राइब्स इंडियाची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर

भारत सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाने आदिवासी कलाकृतींची जाहिरात करण्यासाठी त्याच्या ‘ट्राइब्स इंडिया’ (आदिवासी जमाती भारत) या पुढाकाराची ब्रँड अॅम्बेसेडर (राजदूत) म्हणून मुष्टियुद्ध विश्वविजेती मेरी कोम हिची निवड करण्यात आली आहे.

तसेच, ‘पंच तंत्र’ नावाने आदिवासी समुदायाने तयार केलेल्या हातमागाची उत्पादने आणि हस्तशिल्प अशा कलाकृतींच्या संकलनाचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे. हा कार्यक्रम भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाद्वारा (TRIFED) चालवला जाणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: