टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

‘ग्रीन बुक’ चित्रपटाने ‘2018 टोरंटो चित्रपट महोत्सवा’चा प्रेक्षक पारितोषिक जिंकले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक पीटर फॅरेली हे आहेत.

टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) –

टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) हा जगातल्या सर्वात मोठ्या प्रमाणात उपस्थिती असलेल्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे.

1976 सालापासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

टोरंटो चित्रपट महोत्सवा’चा प्रेक्षक पारितोषिक (audience prize) 1978 सालापासून दिला जात आहे आणि पूर्णपणे प्रेक्षकांच्या मतांनी या पुरस्काराचा विजेता निवडला जातो.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: