झीरो एफआयआर

महिलांची छळवणूक, चोरी, दरोडे यांबाबतच्या तक्रारी मोबाइल उपयोजनाच्या माध्यमातून घेण्यास मध्य प्रदेशातील पथदर्शक प्रकल्पात सुरुवात करण्यात आली असून त्याची पुनरावृत्ती सगळ्या देशात केली जाणार आहे.

आता प्रवाशांना तक्रार दाखल करण्यासाठी पुढचे स्थानक येण्याची वाट पाहावी लागणार नाही. ते मोबाइल उपयोजनाच्या माध्यमातून  तक्रार नोंदवू शकतील, त्यानंतर लगेच रेल्वे पोलिस त्याची चौकशी सुरू करतील. अशी माहिती रेल्वे पोलिस दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली. या तक्रारीला झीरो एफआयआर म्हटले जाते.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: