ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन धोरण

राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक धोरण जाहीर केले आहे.

वयोवृद्ध नागरिकांचा सांभाळ करणाऱ्या पाल्यांना सरकार आयकरात सूट देणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर अनेक नवीन योजनांचा समावेश राज्य सरकारनं जाहीर केलेल्या धोरणात आहे.

पाल्य सांभाळ न करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पोटगी मिळावी, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्याच्या अध्यक्षेखाली निर्वाह प्राधिकरणाची स्थापन करण्यात येणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: