जैवइंधन निर्माण करणारे कृत्रिम पान

IISc विद्वानांनी एक कृत्रिम ‘पान’ विकसित केले आहे जे कार्बनचे ठसे कमी करण्यास मदत करते आणि जैवइंधन तयार करेल. संशोधकांनी या संशिधानासाठी कॉपर अल्लुमिनियम सल्फेटचा आणि झिंक सल्फाइडचा वापर केला आहे.

मुळात photosynthesis ची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी म्हणजेच वातावरणातील कार्बनपासून ऑक्सिजन व ग्लुकोज तयार करण्यासाठी वनस्पती वातावरणामधून जे घटक वापरत असतात, तीच प्रक्रिया कृत्रिमरीत्या होण्यासाठी उच्च ऊर्जा क्षमता असणारे फोटोन, सूर्यप्रकाश व इलेक्ट्रॉनमध्ये भरपूर गतीज ऊर्जा असणे आवश्यक आहे. कॉपर अॅल्युमिनियम सल्फेट आणि जस्त सल्फाइडच्या एकत्रिकरणामुळे सूर्यप्रकाश सूर्यकिरणांमध्ये परिवर्तित करण्याची आवश्यकता पूर्ण झाली.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: