‘जागतिक वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता परिषद’

‘जागतिक वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता परिषद’ 

9 ऑक्टोबर 2018 रोजी नवी दिल्ली येथे दुसऱ्या ‘जागतिक वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता परिषद’ (World Conference on Access to Medical Products) याचा शुभारंभ करण्यात आला आहे.


ही परिषद “अचिव्हिंग द SDGs 2030” या विषयाखाली भरविण्यात आली आहे.


या प्रसंगी आग्नेय (दक्षिण-पूर्व) आशियातल्या देशांमध्ये नियामक आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडवांस्ड कम्प्युटिंग कडून ‘साऊथ-ईस्ट एशिया रेग्युलेटरी नेटवर्क’ (SEARN) हा मंच विकसित करण्यात आला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: