जागतिक मान्यता शिखर परिषद – 2018

राष्ट्रीय मान्यता मंडळ (National Board of Accreditation -NBA) तर्फे 7-9 सप्टेंबर 2018 या कालावधीत नवी दिल्ली येथे चौथ्या ‘जागतिक मान्यता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले.

“चॅलेंजेस अँड ऑपर्चुनिटीज इन आऊटकम बेस्ड अॅक्रेडिटेशन” या विषयावर ही परिषद भरविण्यात आली होती.

मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीता कार्यचौकटी (NIRF) याच्या अंतर्गत, प्रत्येक संस्थेने आपला गुणवत्तेविषयीचा क्रम सुधारण्यासाठी एक अंतर्गत समिती नेमलेली आहे.

भारतात केवळ 15% संस्था मान्यताप्राप्त आहेत आणि 85% संस्था अद्याप मान्यताप्राप्त नाहीत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: