जागतिक पर्यटन दिवस – 27 सप्टेंबर

दरवर्षी 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो.

जागतिक पर्यटन दिवस – 27 सप्टेंबर

थीम –

‘सस्टेनेबल टूरिजम – ए टूल फॉर डेवलपमेंट’ या संकल्पनेखाली हा दिवस सर्वञ साजरा केला जात आहे.

आयोजन –

चालू वर्षाच्या जागतिक पर्यटन दिवसाचे आयोजकत्व दोहा (कतार) कडे देण्यात आले आहे.

उद्देश –

पर्यटन आणि त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक व आर्थिक मूल्यांच्या संदर्भात जागतिक पातळीवर समुदायांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशांना उत्पन्न वाढविण्यास प्रोत्साहन देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. जगभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने सन 1980 पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने हा दिवस साजरा करीत आहे.

पर्यटन उद्योगाचे महत्व –

हा देशाच्या उत्पन्नात महत्त्वाचे योगदान देतो आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मदत करते शिवाय रोजगाराच्या दृष्टीने हे क्षेत्र सर्वाधिक रोजगार प्रदान करते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: