‘जयपूर साहित्य महोत्सव’

जयपूर साहित्य महोत्सव –

अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात एशिया सोसायटी ऑफ टेक्सास येथे 14 सप्टेंबर 2018 रोजी ‘जयपूर साहित्य महोत्सव 2018’ या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात कॉंग्रेस नेता-लेखक शशी थरूर आणि नामिता गोखले लिखित “व्हाय आय एम ए हिंदू” या पुस्तकावर चर्चा केली गेली.

जयपूर साहित्य महोत्सव हा 2006 सालापासून आयोजित केला जाणारा एक वार्षिक साहित्यिक महोत्सव आहे आणि जयपूरमध्ये दरवर्षी आयोजित केला जातो.

या वर्षी प्रथमच या महोत्सवाचे आयोजन दुसऱ्या देशात करण्यात आले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: