जगातील सर्वात मोठ्या मोबाईल फॅक्टरीचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांच्या हस्ते नोएडातील जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंगच्या मोबाइल फॅक्टरीचे उद्घाटन पार पडले. ही फॅक्टरी जगातील सर्वांत मोठी मोबाइल फॅक्टरी असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधानांच्या महत्वकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा प्रकल्प सुरु होणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: