जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेला प्रारंभ

पुरी येथील सुप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला १४ जुलैपासून प्रारंभ झाला आहे.

जगन्नाथ मंदिरामधील या वर्षीची रथयात्रा ही 141वी रथयात्रा आहे.

जगन्नाथ व त्यांची भावंडे बलराम, सुभद्रा यांचे रथ तीन किमी.वर असलेल्या गुडीचा मंदिराला भेट देण्यासाठी जातात, अशी या उत्सवामागे प्रथा आहे.

अहमदाबादमध्येही जगन्नाथाच्या रथयात्रेचे आयोजन केले जाते. पुरीप्रमाणेच अहमदाबादमध्ये मोठ्या उत्साहात नऊ दिवसाची रथयात्रा साजरी होते.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: