‘चिलर स्टार लेबलिंग’ कार्यक्रम

‘चिलर स्टार लेबलिंग’ -

भारत सरकारच्या वीज मंत्रालयाने 14 सप्टेंबर 2018 रोजी देशात ऊर्जेच्या बाबतीत कार्यक्षम अशा चिलर यंत्रणेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ‘चिलर स्टार लेबलिंग’ कार्यक्रम नावाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे.

हा कार्यक्रम ऊर्जा कार्यक्षमता विभागाने (BEE) तयार केला आहे.

कार्यक्रमातून ऊर्जा कार्यक्षमतेच्या दृष्टीने स्टार रेटिंग प्रदान केला जाणार आहे.

प्रारंभी, हा कार्यक्रम स्वयंसेवी आधारावर सुरु करण्यात आला आहे आणि हा 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध असणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: