‘चिनी चित्रपट महोत्सव’

पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात 11 ते 13 ऑगस्ट 2018 या तीन दिवस चालणाऱ्या ‘चिनी चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन ‘नंदन’ या सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने कोलकातामधील चिनी वाणिज्य दूतावासाकडून करण्यात आले आहे.

या महोत्सवात 7 चिनी चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत, ज्यात ‘कुंग फू योगा’, ‘ताई ची हीरो’ आणि ‘रेस्ट ऑन युअर शोल्डर’ या चित्रपटांचा समावेश आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: