[चर्चित व्यक्ती] शिवांगी पाठक

भारताची शिवांगी पाठक या 16 वर्षीय मुलीने जगातले सर्वात उंच माउंट एवरेस्टचे शिखर (29,000 फुट) सर करून नवा इतिहास रचला आहे. ती एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय महिला बनली आहे. हरियाणाच्या शिवांगी पाठकने ‘सेव्हन समिट ट्रेक’ मोहिमेमधून हा यशोमान साध्य केला आहे.

‘सेव्हन समिट’ म्हणून ओळखल्या जाणार्या या मोहिमेत दक्षिण अमेरिकाचे अकांकागुवा, आफ्रिकेचे किलिमंजारो, ऑस्ट्रेलियाचे कार्सटेंसज पिरामिड, यूरोपचे एल्ब्रस, उत्तर अमेरिकेचे डेनाली आणि नेपाळचे एव्हरेस्ट ही सात पर्वतशिखरे सर केली जातात.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: