[चर्चित व्यक्ती] दादाजी रामजी खोब्रागडे

  • चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथील रहिवासी.
  • अल्पभूधारक शेतीत धानावर विविध प्रयोग.
  • प्रयोगातून 1985 ते 1990 या काळात धानाच्या नऊ नवीन वाणांचा शोध.
  • त्या काळात एचएमटीची घड्याळे प्रसिद्ध असल्याने वाणाला एचएमटी वाण असं नाव देण्यात आलं.
  • संशोधनासाठी चार पुरस्कार, फोर्ब्सकडूनही दखल.
  • २००६ साली तांदूळ संशोधनातील अमुल्य योगदानाबद्दल राज्य शासनाकडून त्यांना कृषिभुषण पुरस्कारे गौरविण्यात आले होते. राज्य सरकारतर्फे उत्कृष्ट शेतकरी म्हणून गौरव.
  • थोरांची ओळख’ या नावाने पाठ्यपुस्तकात धडा.
Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: