[चर्चित व्यक्ती] अँलिसिया पुचेता

पराग्वेच्या उपराष्ट्रपती  अँलिसिया पुचेता (68 वर्षीय) यांच्याकडे पराग्वेच्या राष्ट्रपती पदाची जबाबदारी तात्पुरती सोपविण्यात येणार आहे. वर्तमान होरॅसियो कार्टेस यांच्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पुचेता पद सांभाळणार आहेत. या नियुक्तीसोबतच, पराग्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: