चर्चित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिएमकडून केंद्र सरकारला चार उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाच्या पीठावर न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती देण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत –

१) न्या. हेमंत गुप्ता (मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश)

२) न्या. आर. सुभाष रेड्डी (गुजरात उच्च न्यायालय)

३) न्या. एम. आर. शाह (पटना उच्च न्यायालय)

४) न्या. अजय रस्तोगी (त्रिपुरा उच्च न्यायालय)


न्यायमूर्ती एच. जे. कनिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश आहेत.

पहिले तीन किंवा पाच वरिष्ठ न्यायाधीशांचा समूह याला ‘कॉलेजिएम‘ असा शब्द आहे. वर्तमानात रंजन गोगोई हे कॉलेजिएमचे प्रमुख आहेत. अन्य सदस्यांमध्ये मदन बी. लोकुर, ए. के. सिक्री, एस. ए. बोबेडे आणि कुरियन जोसेफ हे आहेत.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: