‘ग्लोबल RE-इन्व्हेस्ट’ ची दुसरी बैठक नवी दिल्ली येथे आयोजित

3-5 ऑक्टोबर 2018 या कालावधीत दिल्ली-NCRच्या ग्रेटर नोएडा भागात इंडिया एक्सपो मार्ट येथे द्वितीय ‘ग्लोबल RE-इन्वेस्ट: भारत-ISA भागीदारी अक्षय ऊर्जा गुंतवणूकदार मेळावा आणि प्रदर्शनी’ भरविण्यात येणार आहे.

शिवाय याच काळात आंतरराष्ट्रीय सौर युतीची (ISA) प्रथम महासभा तसेच इंडियन ओशन रिम असोसिएशनची द्वितीय ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक भरविण्यात येणार आहे.

भारत सरकारचे नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालय हा कार्यक्रम आयोजित करणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: