‘ग्रॉस नॅशनल हॅपिनेस’

आनंदी माणसांच्या निकषात भारत ११३ व्या क्रमांकावर असून ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि राज्यातील जनतेला सुखी, आनंदी, सुरक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात सकारात्मक वृत्ती वाढीस लागण्यासाठी आनंद मंत्रालय (हॅपिनेस मिनिस्ट्री) आणण्याचा विचार सरकार करीत आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: