गोव्यात आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

या वर्षी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन गोवा येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी एकूण २७ देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर १३ ते २० आक्टोबर दरम्यान हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या अगोदर २००२ साली गोव्यात विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली होती.

त्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर आायेजित केलेली ही ग्रॅण्डमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: