‘गोवा मेरीटाइम सिम्पोजियम-2018’

गोवा मेरीटाइम सिम्पोजियम-2018‘ हा कार्यक्रम 16 ऑक्टोबर 2018 रोजी भारतीय नौदलाकडून नेव्हल वॉर कॉलेज, गोवा येथे आयोजित केला जाणार आहे.

शेजारील राष्ट्रांसमवेत सागरी संबंध बळकट करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाचा विषय “बिल्डिंग स्ट्रॉंगर मेरीटाइम पार्टनर्शिप्स इन IOR” (IOR मध्ये मजबूत सागरी भागीदारी तयार करणे) हा असणार आहे.

या कार्यक्रमातील सहभागी देश  –

१) इंडोनेशिया

२) मलेशिया

३) सिंगापूर

४) थायलंड

५) बांग्लादेश

६) म्यानमार

७) श्रीलंका

८) सेशेल्स

९) मॉरीशस

१०) मालदीव

११) ओमान

१२) दक्षिण आफ्रिका

१३) मादागास्कर

१४) केनिया

१५) टांझानिया

१६) मोझांबिक

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: