गोल्ड – सौदी अरेबियात प्रदर्शित होणारा पहिला बॉलीवुड चित्रपट

गोल्ड –

सौदी अरेबियात प्रदर्शित होणारा गोल्ड हा पहिला बॉलीवुड चित्रपट ठरला आहे.

रीमा कागती यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

अक्षय कुमार, मौनी रॉय, कुणाल कपूर, विनीत कुमार सिंग, यांची यात प्रमुख भूमिका आहे.

1948 मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी संघाने जिंकलेल्या सुवर्णपदकावर आधारित हा चित्रपट आहे.

रजनीकांतच्या ‘काला’ या चित्रपटानंतर आखाती देशांत प्रदर्शित होणारा हा दूसरा चित्रपट ठरला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: