‘गुड समरिटिन’ विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य

कर्नाटक हे ‘गुड समरिटिन’ विधेयक मंजूर करणारे भारतातील प्रथम राज्य ठरले आहे.


राष्ट्रपतींनी ‘कर्नाटक गुड समरिटिन व वैद्यकीय व्यावसायिक (आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण व नियमन) विधेयक-2016’ यांना मान्य केले आहे.


हे विधेयक अपघाताच्या स्थितीत त्वरित वैद्यकीय सेवा मिळवून देण्यास चांगल्या प्रवृत्तीने मदत करणाऱ्या कर्नाटकमधील व्यक्तीला (गुड समरिटिन) कायदेशीर संरक्षण प्रदान करते.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: