गायीला ‘राष्ट्रमाते’चा दर्जा

उत्तराखंडने गायीला राष्ट्रमातेचा दर्जा दिला आहे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं विधेयक बुधवारी उत्तराखंड विधानसभेत सर्वसहमतीने मंजूर झाले आहे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं विधेयक उत्तराखंडच्या विधानसभेत मंजूर करण्यात आलं असून आता हे विधेयक केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही गायीचं महत्त्व माहीत आहे. केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही गायीला खूप महत्त्व आहे.

गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं उत्तराखंड हे पहिलच राज्य ठरलं आहे.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: