‘गांधीपेडिया’

येत्या 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते बोधचिन्ह आणि संकेतस्थळ (http://gandhi.gov.in/) आधारित व्यासपीठाचे अनावरण करण्यात आले आहे.


संकेतस्थळ आधारित व्यासपीठावर ‘गांधीपेडिया’ नावाचे गांधीजींच्या ज्ञानाचे एक संग्रहालय आहे.


तसेच 2 ऑक्टोबर 2018 ते 2 ऑक्टोबर 2020 या काळात एक महोत्सव साजरा केला जाणार आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: