गरिबी निर्देशांक

ब्रुकिंग्जने नुकताच गरिबी दर्शविणारा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार सध्या भारतातील 5.3 टक्के लोक अत्यंत गरीब वर्गामध्ये राहात आहेत. भारताने शाश्वत विकासासाठी ठेवलेल्या लक्ष्य़ाच्या अनुसार भारत चांगली प्रगती करत असल्याचे दिसून आले आहे. नायजेरियामध्ये 8.7 कोटी अत्यंत गरीब लोक आहेत तर भारतात 7. 3 कोटी अत्यंत गरीब लोक राहात आहेत.नगरीबीच्या निर्देशांकात भारताचे स्थान घसरल्यामुळे अत्यंत गरीब (एक्स्ट्रीम पुअर) लोकांच्या संख्येत आघाडीवर असणाऱ्य़ा भारताची ओळख बदलली गेली आहे.

अत्यंत गरीब या वर्गाची लोकसंख्या वाढण्यामध्ये आफ्रिकेतील देश आघाडीवर आहेत. अत्यंत गरीब लोक संख्येने जास्त असणाऱ्या पहिल्या 18 देशांमध्ये 14 देश आफ्रिकेतील आहेत.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: