गंगा नदीचा ‘किमान प्रवाह’ निश्चित

केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने गंगा नदीच्या प्रवाहाला नियंत्रित करण्यासाठी प्रवाहात विविध ठिकाणी व्यवस्थापित केला जाणारा ‘किमान पर्यावरणविषयक प्रवाह’ प्रमाण अधिसूचित केले आहे.

याविषयी माहितीची पूर्ण जबाबदारी केंद्रीय जल आयोग (CWC) याच्याकडे देण्यात आली आहे.

पर्यावरणविषयक प्रवाह’ म्हणजे अशी स्वीकारार्ह प्रवाह व्यवस्था, जी आवश्यक पर्यावरणविषयक अवस्थेत किंवा पूर्वनिर्धारित अवस्थेत नदीला कायम राखण्यासाठी असते. नदीचा सतत प्रवाह कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: