खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमती जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला चालना देण्यासाठी 2018-19 हंगामात सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करायला मंजुरी दिली आहे.

पीक

 

प्रकार 2017-18 हंगामासाठी किमान आधारभूत किंमत 2018-19 हंगामासाठी मंजूर किमान आधारभूत किंमत
भात साधारण 1550 1750
ग्रेड ए 1590 1770
ज्वारी हायब्रीड 1700 2430
मालदंडी 1725 2450
बाजरी 1425 1950
नाचणी 1900 2897
मका 1425 1700
तूर 5450 5675
मूग 5575 6975
उडीद 5400 5600
भूईमूग 4450 4890
सूर्यफूल बिया 4100 5388
सोयाबीन 3050 3399
तीळ 5300 6249
कारळे 4050 5877
कापूस मध्यम पिक 4020 5150
दीर्घ पिक 4320 5450

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: