कोरपॅट (CORPAT) नौदल सराव

देश – भारत आणि बांग्लादेश

आवृत्ती – पहिली

ठिकाण – बंगालचा उपसागर

कालावधी – 27 ते 29 जून 2018

CORPAT चे पूर्ण रूप – Coordinated Patrol

उद्घाटक – अॅडमिरल सुनील लांबा (भारतीय नौदलाचे प्रमुख)

सहभाग – दोन्ही देशाचे प्रत्येकी दोन गस्ती विमान व प्रत्येकी दोन युद्धनौका

भारताच्या सहभागी नौका – आयएनएस सातपुडा आणि आयएनएस कडमट्ट

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: