कृषी कल्याण’ अभियान

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने ‘कृषी कल्याण’ अभियान सुरु केले आहे.2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने घेतलेल्या पुढाकारांचा एक भाग म्हणून हे अभियान 1 जून ते 31 जुलै 2018 या कालावधीत चालवले जाणार आहे.

हे अभियान NITI आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामविकास मंत्रालयाशी सल्लामसलत करून प्रत्येक निवडक महत्वाकांक्षी जिल्ह्यांमधील 25 खेड्यांमध्ये (1000 लोकसंख्यापेक्षा अधिक असलेले) चालवले जाणार आहे.

शेतकी तंत्रज्ञानात सुधारणा कशी करता येईल आणि उत्पन्न कसे वाढवता येणार याबाबत शेतकर्यांना मदत आणि सल्ला देण्यासाठी हे अभियान चालवले जात आहे.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: