काश्मीर सुपर 50

काश्मीर विभागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांचा शैक्षणिक विकास साध्य करण्यासाठी 22 मार्च 2013 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी-जेईई, जेकेसीईटी आणि इतर प्रमुख अभियांत्रिकी संस्थांकरिता पूर्ण मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाते. इंडियन आर्मी, सेंटर फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड लीडरशिप (CSRL) आणि पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड (PLL) यांच्याद्वारे संयुक्तरित्या ‘काश्मीर सुपर 50’ हा उपक्रम राबविला जात आहे. या जम्मू-काश्मीर सुपर 50 चा भाग असलेल्या निवडक ३० विद्यार्थ्याच्या एका गटाने अलीकडेच नवी दिल्लीच्या भेटीतून लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याशी संवाद साधला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: