कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरण

कावेरी नदीच्या तीरावर वसलेल्या कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुदूचेरी” यांच्यात न्यायपूर्ण पाणी वाटपासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाकडून ‘कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरण’ याची स्थापना करण्यात आली आहे.

जलसंपदा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या प्राधिकरणाच्या संरचनेत पुढीलप्रमाणे पदांचा समावेश राहणार आहे –

  • एक अध्यक्ष आणि दोन पूर्ण वेळ सदस्य आणि काही अंशकालिक सदस्य असतील.
  • केंद्राद्वारे पूर्णवेळ सदस्य नियुक्त केले जातील, तर अन्य दोन जणांसाठी केंद्राकडून नामनिर्देशित केले जाईल.
  • याशिवाय, चार राज्यांचे एक-एक प्रतिनिधी समितीचे अंशकालिक सदस्य म्हणून नेमण्यात येतील.
    सचिव पदासाठी नियुक्ती केंद्राकडून केली जाईल.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: