एलपीजी, सीएनजी आणि एटीएफच्या दरात वाढ

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, सीएनजी व विमान इंधन यांच्या किमतीत दरवाढ करण्यात आली आहे. नवीन किमती या 31 सप्टेंबर मध्यरात्रीपासून लागू झाल्या आहेत.

इंडियन ऑइलने जारी केलेल्या निवेदनानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमती आणि विदेश मुद्रा विनिमय दरातील चढ-उतारामुळे ही वाढ करण्यात आली आहे.

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर असलेल्या ग्राहकाच्या बँक खात्यात ऑक्टोबरमध्ये 376.60 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी जमा केली जाईल. सप्टेंबर महिन्यात 320.49 रुपये होत होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: