उत्साही देशांची यादी जाहीर

जागतिक आरोग्य संघटनेने १६८ देशांमध्ये पाहणी करून सर्वात जास्त उत्साही व आळशी देश अशी  वर्गवारी केली आहे. सर्वात जास्त कष्ट करणारा किंवा कामसू या निकषावर युगांडा देशाने पहिले स्थान पटकावले आहे तर यादीत तळाला म्हणजे सर्वात आळशी या स्थानावर कुवेत देश आहे.


उत्साहीपणाच्या निकषामध्ये १६८ देशांमध्ये भारत ११७ व्या स्थानावर आहे.


उत्साही असलेला किंवा शारीरिक कष्ट घेणारा या निकषामध्ये अमेरिका १४३ व्या स्थानावर, इंग्लंड १२३ व्या स्थानावर, सिंगापूर १२६ व्या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया ९७ व्या स्थानावर आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: