ई. श्रीधरन समिती

देशातील मेट्रो रेल्वे प्रणालीशी संबंधित मानके तयार करण्यासाठी केंद्र सरकारने ई. श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. दिल्ली, बंगलोर, कोलकाता, चेन्नई, कोची आणि मुंबईसह सध्या आठ शहरांत मेट्रो रेल्वे कार्यरत आहे. श्री.  ई. श्रीधरन हे भारताचे मेट्रो मॅन म्हणून ओळखले जातात. ते भारतीय अभियांत्रिकी सेवेचे निवृत्त अधिकारी असून यापूर्वी 1995 ते 2012 दरम्यान दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम पहिले होते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: