‘इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर’

पंतप्रधानांच्या हस्ते 20 सप्टेंबर 2018 रोजी नवी दिल्लीत ‘इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर (IICC)’ याच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

भारताच्या आर्थिक-सांस्कृतिक-सामाजिक समृद्धीसाठी भारतात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या तसेच सुलभ व्यवसायासाठी एक व्यासपीठ देऊ करण्याच्या उद्देशाने हे केंद्र उघडण्यात आले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: