‘इंटरफेथ अलायन्स फोरम’चे यजमानपद UAE कडे

‘इंटरफेथ अलायन्स फोरम’-

संयुक्त अरब अमिरात (UAE) याच्या अबू धाबी शहरात ‘इंटरफेथ अलायन्स फोरम’च्या बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.

ही बैठक 19 आणि 20 नोव्हेंबर 2018 रोजी आयोजित केली आहे.

‘कम्यूनिटी सेक्युरिटी अँड चिल्ड्रेन्स ऑनलाइन सेफ्टी’ या विषयाखाली ही बैठक भरवली जाणार आहे.

अल अझहर यांच्या समर्थनाने आणि UNICEFच्या #एंड वॉयलेन्स ग्लोबल इनिशीएटिव्ह यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांच्या भागीदारीने या बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.

सामाजिक आव्हानांच्या संदर्भात चर्चा करणे आणि उपाय शोधणे तसेच धार्मिक नेत्यांच्या प्रयत्नांना बळकटी आणण्याच्या उद्देशाने यावर्षी ही बैठक चालवली जाणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: