‘आसरा’ मोबाईल ॲप

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ (AASRA) या मोबाईल ॲपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

‘आसरा’ हे ॲप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असणार असून या ॲपद्वारे विविध सोयी सुविधा आणि योजनांची माहिती मिळणार आहे. यामुळे प्रत्येक सामान्य व्यक्तीला या ॲपचा लाभ होणार आहे.
त्याचबरोबर सामान्य झोपडीधारक आपली झोपडी व झोपडपट्टीसंबंधित झोपडी क्रमांक, गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा, स्लम क्लस्टर २०१६ आदी माहिती ॲपद्वारे घेऊ शकतील.
Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: