न्या. श्रीकृष्णा आयोग

ICICI बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) चंदा कोचर यांच्याविरुद्ध केल्या गेलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांची नेमणूक करण्यात आली

चंदा कोचर यांच्या विरोधात अरविंद गुप्ता यांनी व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजसारख्या काही ग्राहकांशी व्यवहार करताना बँकेच्या CEO व MD ने बँकेच्या आचारसंहिताशी संबंधित तरतुदींचे पालन केलेले नव्हते, असा आरोप केला आहे. या प्रकरणासंबंधित चंदा कोचर यांची भारताकडूनच नव्हे तर अमेरिकन एजेन्सी कडून सुद्धा चौकशी होणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत चंदा कोचर यांना रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे चंदा कोचर यांच्या जागेवर आता श्री. संदीप बक्षी यांची ICICI बँकेच्या पूर्णवेळ डायरेक्टर आणि CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: